Jammu And Kashmir : किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ...
Tahawwur Rana's Extradition: मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाले, हा भारताचा राजनैतिक विजय आहे. दहशतवादाच्या विरोधात भारत लढा देत असताना, ही घटना अत्यंत आश्वासक तर आहेच, शिवाय आता हा लढा खऱ ...
Tahawwur Rana News: मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याने केवळ मुंबईच नव्हे तर भारतातील इतर शहरांमध्येही दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखला होता असा युक्तिवाद एनआयएने दिल्लीतील न्यायालयात केला. ...
Tahawwur Rana News: भारतीयांना अशीच अद्दल घडविली पाहिजे, असे उद्गार मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तहव्वूर राणाने डेव्हिड कोलमन हेडलीकडे काढले होते. हा हल्ला करताना मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही राणाने कौतुक केले ह ...
Tahawwur Rana News: मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला ज्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात आली त्याप्रमाणे तहव्वूर राणा याला मात्र आरोप सिद्ध झाले तरी फाशीच्या तख्तापर्यंत नेता येणार नाही. ...
Extradition of Tahawwur Rana: २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा पुढच्या काही तासांत भारतामध्ये दाखल होणार आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए ...