Nagpur News दहशतवाद्यांच्या नेहमीच ‘टार्गेट’वर असलेल्या नागपूरमध्ये ‘एनआयए’ने केलेल्या छापेमारीनंतर खळबळ उडाली आहे. ‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चा उपयोग करून नागपुरात विखारी विचारांचे ‘स्लीपर सेल’ तयार करण्यावर भर होता, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे ...
दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. ...