लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या - Marathi News | pahalgam attack kashmir trip on birthday terrorists killed shailesh in front of his wife and children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. ...

Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती - Marathi News | NCP Rupali Patil Thombare was stuck in Jammu kashmir video over Pahalgam Terror Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती

Rupali Patil Thombare And Pahalgam Terror Attack : रुपाली पाटील ठोंबरेही जम्मू काश्मीरमध्ये  कुटुंबीयांसोबत पर्यटनाला गेल्या होत्या, त्या अडकल्या आहेत.  ...

"'त्या हरामखोरांकडून' सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण?" पहलगाम हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितचा संतप्त सवाल - Marathi News | Tejaswini Pandit angry question after Pahalgam attack in jammu and kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'त्या हरामखोरांकडून' सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण?" पहलगाम हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितचा संतप्त सवाल

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली आहे (pahalgam, tejaswini pandit) ...

पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर, सरकार हात जोडून केलं आवाहन - Marathi News | Anupam Kher Condemns Brutal Pahalgam Terror Attack Demands Ruthless Action For Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर, सरकार हात जोडून केलं आवाहन

अभिनेते अनुपम खेर यांनी सरकारकडे दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...

Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा - Marathi News | pahalgam terror attack newly wed indian navy lieutenant vinay narwal death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack : विनयचं १६ एप्रिल रोजी लग्न झालं होतं आणि त्यानंतर तो हनीमूनसाठी पहलगामला गेला होता. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे.  ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..." - Marathi News | Praveen Tarde friend dies in Pahalgam terrorist attack actor emotional post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..."

मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक - अभिनेते प्रवीण तरडे यांच्या मित्राचा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे ...

Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | Jammu and Kashmir pahalgam terror attack kanpur shubham with his brother and family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना

Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला कानपूरचा शुभम द्विवेदी याच्या चुलत भावाने भयंकर परिस्थिती सांगितली आहे. ...

Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश - Marathi News | Saifullah Kasuri alias Khalid a top LeT commander is the mastermind of the pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश

Pahalgam Terror Attack News : भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराची ओळख निश्चित केली आहे. त्याच्यासोबत आणखी दोन लोकांनी मिळून हा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...