Israel-Hamas war: हमासने इस्लाइलवर केलेल्या हल्ल्याचा इस्राइलकडून भयंकर सूड घेतला जात आहे. इस्राइलच्या सैन्याकडून गाझापट्टीवर सातत्याने बॉम्बफेक केली जात आहे. त्यामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...
अंकारा येथील संसदेजवळ रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या हल्ल्यात एक फिदाईन मारला गेला, तर दुसऱ्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या स्फोटात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. ...
यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे. ...