या दहशतवादी हल्ल्यात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळापळ करत होते. ...
Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केल ...
Target Killing In Jammu-Kashmir : हा दहशतवादी हल्ला बडगाममधील मगरेपोरा चडूरा भागात झाला. या हल्ल्यात जीव गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश, असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता. ...
Jammu-Kashmir Target Killing: यासंदर्भात, एसबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, विजय कुमार यांच्या कुटुंबाला एसबीआय आर्थिक मदतीशिवाय, इतर प्रकारेही मदद करेल, असे म्हटले आहे. ...
Target Killing In Kashmir: जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ...