आपले रक्त सांडण्यासाठी आलेल्याला रक्त देऊन भारतीय लष्कराने मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर ठेवले. मात्र आता त्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. ...
वॉलमार्ट स्टोअरवरच विमान धडकविण्याचा कट आखण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पायलट कोण होता, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. ...
भारतातील सत्ताधारी पक्षातील एका नेत्याची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या करण्याचा कट आखणाऱ्या इसीस संघटनेच्या दहशतवाद्याला पकडल्याचा दावा रशियाने केला आहे. ...