समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. ...
Narendra Modi : काही देश दहशतवादाचे समर्थन करतात तर काही अतिरेक्यांवरील कारवाई रोखून अप्रत्यक्षपणे तेच करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तान आणि चीनचा स्पष्ट संदर्भ देत लगावला. ...