खानयारमध्ये ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्या घरात मोठा स्फोट झाला, यानंतर आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले, तसेच इतर तीन घरांनाही याचा फटका बसला आहे. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
ज्या भागात ही घटना घडली त्याच भागात इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे मुख्यालय तसेच IDF चे अनेक गुप्तचर युनिट्स आहेत. यात हाय प्रोफाईल सिग्नल इंटेलिजन्स ग्रुप युनिट 8200 चाही समावेश आहे. ...
दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीसंदर्भात विविध सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली आहे. सीमेवर कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून बीएसएफ सतर्क असून लष्कराच्या सहकार्याने उपाययोजना केल्या आहेत. ...
MHA Ban On HUTI: संघटनेला बेकायदेशीर घोषित करताना गृह मंत्रालयाने हिज्ब-उत-तहरीर भारताच्या लोकशाहीसाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. ...