लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले - Marathi News | Look how crushed Yogi Adityanath praised Israel in Rajasthan spoke clearly | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक." ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या - Marathi News | laborer killed by terrorist in naupura pulwama jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. ...

टेरर फंडिंगवर जगभरात हाेणार कारवाई, २०० सदस्यीय टास्क फोर्सची सहमती, FATF मध्ये भारताचा मोठा विजय - Marathi News | Global action on terror funding, 200-member task force agreed, India's big win in FATF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेरर फंडिंगवर जगभरात हाेणार कारवाई, २०० सदस्यीय टास्क फोर्सची सहमती, FATF मध्ये भारताचा मोठा विजय

गुन्हेगारी, दहशतवाद थांबवण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा ...

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार - Marathi News | terrorist attack in srinagar idgah area police inspector shot alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार

या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. ...

नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे - Marathi News | Narco terrorism is extremely dangerous for the country - Sameer Wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे

'देशाची मुख्य समस्या दहशतवाद आणि ड्रग्ज आहे.' ...

सैन्याच्या बंकरने आमचा जीव वाचवला; जम्मू-काश्मीरच्या ग्रामस्थांनी सांगितली आपबीती - Marathi News | Jammu-Kashmir-Firing-from-Pakistan-bunkers-saved-our-lives-says-jammu-and-kashmir-villagers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याच्या बंकरने आमचा जीव वाचवला; जम्मू-काश्मीरच्या ग्रामस्थांनी सांगितली आपबीती

गुरुवारी अचानक अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. यामुळे गावातील लोक जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपले. ...

घुसखोरी करणारे पाच अतिरेकी ठार; पाच दिवसातील दुसरी घटना - Marathi News | five infiltrators killed second incident in five days in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरी करणारे पाच अतिरेकी ठार; पाच दिवसातील दुसरी घटना

जवानांनी काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्याची  पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे. ...

भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; लष्कर-ए-तैयबाचे 5 दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir Encounter: Indian Army foils infiltration attempt; 5 terrorists of Lashkar-e-Taiba killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; लष्कर-ए-तैयबाचे 5 दहशतवादी ठार

Jammu Kashmir Encounter: जम्‍मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्‍टरमध्ये ही चकमक झाली. ...