"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
दहशतवाद, मराठी बातम्या FOLLOW Terrorism, Latest Marathi News
बेरूतच्या दक्षिण उपनगरात असलेल्या टोटल एनर्जीजवर इस्रायलने हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे... ...
NIA Raids Update: एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये धाडी टाकल्या. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
Jammu And Kashmir : कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...
यासीन मलिक हा १९९० साली श्रीनगरच्या रावळपोरा भागात भारतीय हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे ...
इस्रायलने हसन नसराल्लाह याच्यानंतर नव्यानेच हिजबुल्लाहचा प्रमुख बनलेल्या हाशिम सफीद्दीन यालाही ठार केले आहे. ...
आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे असं भारताने म्हटलं. ...
चार आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या या छोट्याशा देशाने प्रथम हमासला उद्ध्वस्त केले. त्यानंतर हिजबुल्लाहला हादरवलं. ...
लेबनॉनने रविवारी देशात 5 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे... ...