मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते. ...
जैशच्या तालीम-उल-कुराणमदरसा भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांत लक्ष्य ठरला होता. त्यानंतर अम्मार याने या हल्ल्यांचा सूड घेण्याची शपथ घेतली होती. इस्लामाबादेत जैश-ए-मोहम्मद मरकजची परिषद झाल्यानंतर ही बैठक झाली हे विशेष. ...
१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर सादर केले आहे. ...
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. ...