लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण - Marathi News | 26-11 Mumbai attacks The fear of a terrorist attack on Mumbai remains 14 years to bitter memories of 26-11 attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण

समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. ...

सोमालियातील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबार; 9 जणांचा मृत्यू, 47 जखमी - Marathi News | Somalia car bomb, shooting hits Kismayu hotel, nine dead and 47 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालियातील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबार; 9 जणांचा मृत्यू, 47 जखमी

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

भारतात गर्दीच्या ठिकाणी हल्ल्याचं षडयंत्र; ३ पाक दहशतवाद्यांकडून मोठा खुलासा - Marathi News | Conspiracy to attack crowded places in India; 3 Pakistani terrorists arrested in hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतात गर्दीच्या ठिकाणी हल्ल्याचं षडयंत्र; ३ पाक दहशतवाद्यांकडून मोठा खुलासा

हैदराबादमधून फरार होऊन सध्या पाकिस्तानच्या बसलेला दहशतवादी फरहतुल्ला गौरी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात जिहाद पसरवण्यासाठी युवकांची माथी भडकवतो ...

PM मोदींवर हल्ल्याचा आणि यूपीत स्फोटांचा रचला होता कट; PFIच्या कारस्थानांबाबत EDचा मोठा खुलासा! - Marathi News | pfi planned to attack pm narendra modi on july 12 at patna rally in bihar sensational claims by ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींवर हल्ल्याचा, यूपीत स्फोटांचा रचला होता कट; PFIच्या कारस्थानांबाबत खुलासा!

नापाक मनसुब्यांसाठी जमवले 120 कोटी रुपये...! ...

भारतातील बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ल्याचा कट, आयसिसचा दहशतवादी रशियातून अटकेत - Marathi News | ISIS terrorist arrested in Russia for plotting suicide attack on Indian leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत पुन्हा निशाण्यावर?; Suicide Bomber ला रशियात अटक; बडा नेता होता टार्गेटवर

IS Terrorist Arrest: भारतात सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या एका बड्या नेत्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. रशियामधून इस्लामिक स्टेट या दहतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. ...

PM Modi, Terrorist Attack Alert: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पंजाबमध्ये 'अलर्ट'; दहशतवाद्यांच्या निशाण्यावर १० बडे नेते असल्याची शंका - Marathi News | Terrorist Attack alert ahead of PM Narendra Modi Punjab visit 10 leaders on Pakistan isi radar IB says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पंजाबमध्ये Alert! दहशतवाद्यांच्या निशाण्यावर १० बडे नेते

पाकिस्तानी संघटना ISI ने हल्ल्याचा कट रचल्याची शक्यता ...

मुंबईत पुन्हा २६/११ करू; पाकिस्तानी मोबाइलवरून पाठवला धमकीचा मेसेज - Marathi News | Will do 26 11 again in Mumbai Threatening message sent from Pakistani mobile | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा २६/११ करू; पाकिस्तानी मोबाइलवरून पाठवला धमकीचा मेसेज

‘मुबारक हो... मुंबई में हमला होनेवाला है, जो आपको २६/११ की तारीख याद दिलाएगा. मैं पाकिस्तान से हूँ और आपके कुछ इंडियन्स मुझे साथ दे रहें है...’ ...

मुंबईवर २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी: संशयिताला विरारमधून अटक, मुंबई पोलीस आणि एटीएसकडून कारवाई - Marathi News | Suspect arrested from Virar in terror attack message case, action by Mumbai Police and ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६/११ सारख्या हल्ल्याची धमकी: संशयिताला विरारमधून अटक, मुंबई पोलीस, एटीएसची कारवाई

Crime News: मुंबईत २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ...