लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Grenade Attack on Army Truck; The Jaish-e-Mohammed pro-PAFF took responsibility for the attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

आज दुपारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला झाला. या घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. ...

तो हल्ला दहशतवादीच! पाच जवान शहीद; लष्करी वाहन आग प्रकरणी मोठी अपडेट - Marathi News | That attack is terrorist! Five army jawans martyred; Big update on military vehicle fire case poonch jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो हल्ला दहशतवादीच! पाच जवान शहीद; लष्करी वाहन आग प्रकरणी मोठी अपडेट

भर पावसात भ्याड हल्ला, कमी प्रकाशाचा फायदा घेत आधी गोळीबार केला, नंतर ग्रेनेड फेकले.... ...

Bathinda Military Station Attack: जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी ‘सीख फॉर जस्टिस’ने स्वीकारली - Marathi News | Bathinda Military Station Attack: Sikhs for Justice took responsibility for the attack on the jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी ‘सीख फॉर जस्टिस’ने स्वीकारली

Bathinda Military Station Attack: पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. या चार जवानांच्या हत्येची जबाबदारी सीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ...

इस्त्रायलमध्ये भ्याड हल्ला! गर्दीत कार घुसवली, गोळीबारात तिघांचा मृत्यू - Marathi News | Cowardly terrorist attack in Israel! Car rammed into crowd, three killed in firing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलमध्ये भ्याड हल्ला! गर्दीत कार घुसवली, गोळीबारात तिघांचा मृत्यू

इस्त्राय़ल आणि फिलिस्तीन यांच्यातीव वाद वाढत चालला आहे. एका मागून एक असे हल्ले होऊ लागले आहेत. इस्त्रायलच्या तेल अवीवमध्ये ... ...

काश्मिरी पंडिताला मुस्लिम मित्रांचा खांदा; द्वेष पसरवणाऱ्यांना मोठी चपराक - Marathi News | Kashmiri Pandit shouldered by Muslim friends; A big slap to the haters in jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडिताला मुस्लिम मित्रांचा खांदा; द्वेष पसरवणाऱ्यांना मोठी चपराक

४० वर्षीय शर्मा यांच्या मृतदेहावर मुस्लिमांसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.. ...

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट - Marathi News | Terrorist attack on Mumbai? Security system alerted by NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट

‘डेंजरस मॅन’ या नावाने पाठवलेल्या या संदेशात एनआयएने काही तपशीलही तपासयंत्रणांना पुरवला आहे. ...

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन शहरात पोहचला - Marathi News | Terror attack again on Mumbai?; Sarfaraz Memon, who was trained in Pakistan, reached the city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज शहरात पोहचला

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ...

१० दिवसांत आणखी एक हल्ला होणार होता; निवृत्त कमांडर ढिल्लन यांचा खुलासा - Marathi News | Another attack was due in 10 days; Disclosure of Retired Commander Dhillon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० दिवसांत आणखी एक हल्ला होणार होता; निवृत्त कमांडर ढिल्लन यांचा खुलासा

दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे टळले संकट ...