लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल - Marathi News | NIA files chargesheet against 7 accused in ISIS case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल

आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता. ...

'पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, नैसर्गिक आपत्ती, कॅन्सरवर इलाज अन्...; 2024 साठी बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | baba vanga 2024 predictions from putin assassination plot to medical breakthroughs on cancer | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, नैसर्गिक आपत्ती, कॅन्सरवर इलाज अन्...; 2024 साठी बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी

2024 मध्ये जगाला मिळणार मोठी खुशखबरी...! ...

पाकिस्तानच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला; स्फोटांचे आवाज, गोळीबार सुरू - Marathi News | Major terrorist attack on Pakistan mianwali airbase; Sounds of explosions, firing started | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला; स्फोटांचे आवाज, गोळीबार सुरू

एकामागोमाग एक असे अनेक बॉम्बस्फोटाचे आवाजही ऐकायला आले आहेत. याबाबत पाकिस्तानी लष्कराने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. ...

पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १४ सैनिकांचा मृत्यू - Marathi News | Terrorist attack on Pakistan Army convoy, 14 soldiers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १४ सैनिकांचा मृत्यू

Terrorist attack on Pakistan Army : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये शुक्रवारी पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सैन्याचा ताफा पासनी येथून ग्वादरकडे जात होता. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; पोलिसाची गोळ्या झाडून केली हत्या - Marathi News | Another terrorist attack in Jammu and Kashmir; A policeman was shot dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; पोलिसाची गोळ्या झाडून केली हत्या

सध्या सुरक्षा दलांनी परिसर रिकामा करून शोध मोहीम राबवली आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या - Marathi News | laborer killed by terrorist in naupura pulwama jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. ...

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार - Marathi News | terrorist attack in srinagar idgah area police inspector shot alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार

या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. ...

केरळ: प्रार्थना स्थळामध्ये एकामागोमाग एक तीन बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, २० जखमी - Marathi News | Three consecutive bomb blasts, Explosion At Convention Centre In Ernakulam, Kerala; Terror Attack Suspected, 1 died, 20 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केरळ: प्रार्थना स्थळामध्ये एकामागोमाग एक तीन बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, २० जखमी

प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.  ...