अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूल आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरली आहे. काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर एका आत्मघाती दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं आहे. ...
बंदीपो-यातील हाजीनमध्ये एक जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. बीएसएफचा जवान रमीझ अहमद परे हे सुट्टी संपवून परतले असता दहशतवाद्यांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. ...
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. बुधवारी सकाळीदेखील पाकिस्तानकडून भीमबेर गली आणि पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे. ...
जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सर्व ठिकाणी हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स चिकटवलेले दिसत आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून हिजबूलने आपला माजी कमांडर झाकीर मुसाविरोधात राग व्यक्त केला आहे. ...
लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंट पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. ...