लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ - Marathi News | New York terrorists had shouted 'Allahu Akbar' before the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ

प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने  'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यू-यॉर्कमधील हल्ल्याचा नोंदवला तीव्र निषेध - Marathi News | PM Modi Condemns New York Terror Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यू-यॉर्कमधील हल्ल्याचा नोंदवला तीव्र निषेध

न्यू-यॉर्क येथील मॅनहॅटनमध्ये एक ट्रक चालकानं पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उपद्रव सुरूच, जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Terrorists foiled in Jammu and Kashmir, two soldiers killed by militants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उपद्रव सुरूच, जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपो-यातील हाजिन येथे आज सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

पाकमधील राजदूताची हत्या होण्याची चीनला भीती, तुर्की अतिरेक्यावर संशय; सुरक्षा वाढविण्याची केली विनंती - Marathi News | China fears to kill ambassador of Pak, Turkey suspects terrorism; Request to make security increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमधील राजदूताची हत्या होण्याची चीनला भीती, तुर्की अतिरेक्यावर संशय; सुरक्षा वाढविण्याची केली विनंती

पाकिस्तानमध्ये नव्याने नेमलेले राजदूत याओ जिंग यांची एका दहशतवादी संघटनेकडून हत्या केली जाण्याची भीती व्यक्त करत, चीनने या राजदूतासह एकूणच पाकिस्तानमध्ये काम करणाºया चीनी नागरिकांची सुरक्षा वाढविण्याची विनंती पाकिस्तानला केली आहे. ...

अफगाणिस्तानातल्या मशिदीत दहशतवाद्यानं घडवला आत्मघातकी स्फोट, 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती - Marathi News | Fierce firing by militants in Afghanistan's mosque, 30 people fear of death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातल्या मशिदीत दहशतवाद्यानं घडवला आत्मघातकी स्फोट, 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरली आहे. काबूलमधल्या एका शिया मशिदीत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात नमाज पठण करण्यासाठी आलेल्या 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दि ...

अफगाणिस्तानमधल्या कंधारमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 43 सैनिक ठार, 9 जण जखमी - Marathi News | A militant attack in the military base in Kandahar, Afghanistan, killed 43 soldiers and 9 others injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधल्या कंधारमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 43 सैनिक ठार, 9 जण जखमी

कंधारमधल्या लष्करी तळाला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी घडवून आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ...

पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी - Marathi News | Police truck attack with bomb, seven policemen were killed and 22 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी

पोलिसांच्या ट्रकला लक्ष्य करत करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात सात पोलिसांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे हा बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...

सोमालियाची राजधानी मोगादिशूत भीषण बॉम्बस्फोट - Marathi News | Somali capital Mogadishu's fierce blasts | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोमालियाची राजधानी मोगादिशूत भीषण बॉम्बस्फोट