लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

अफगाणिस्तान पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Afghan suicide bomb blasts again, 8 deaths | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं, 8 जणांचा मृत्यू

अफगानिस्तान : जलालाबाद पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. शहरातील एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं होतं. ...

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मिरात ४ अतिरेक्यांचा केला खात्मा - Marathi News | Border Security Force personnel killed 4 terrorists in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मिरात ४ अतिरेक्यांचा केला खात्मा

श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा केला. ...

काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री - Marathi News | Leaders of LeT's leadership in Kashmir are destroyed, soon there is peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला. ...

अतिरेक्यांच्या हल्ल्यात काश्मिरात पोलीस शहीद, अतिरेक्याला पोलिसांनी पकडले - Marathi News |  Police arrested the police martyr, terrorists in Kashmir terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांच्या हल्ल्यात काश्मिरात पोलीस शहीद, अतिरेक्याला पोलिसांनी पकडले

श्रीनगरच्या बाहेर झाकुरा भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद, तर दुसरा जखमी झाला. अतिरेकी कारमधून जात असताना त्यांनी श्रीनगर-गंडेबराल रस्त्यावर झाकुरा क्रॉसिंगजवळ पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला. ...

लास वेगासमधील हल्ल्याप्रमाणे कुंभ मेळ्यावर हल्ला करू - इसिसची धमकी  - Marathi News | Attack the Kumbh Mela as it attacks in Las Vegas - The threat of IS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लास वेगासमधील हल्ल्याप्रमाणे कुंभ मेळ्यावर हल्ला करू - इसिसची धमकी 

इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट हिने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ...

जम्मू काश्मीर : पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन जवान जखमी - Marathi News | Terrorists attack Rajpora Police station in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन जवान जखमी

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. ...

जम्मू-काश्मीर: पुलवामातील एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 जवान शहीद - Marathi News | Total 2 security personnel lost their lives in encounter w/terrorists in Samboora village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर: पुलवामातील एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारीदेखील(2 नोव्हेंबर) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातही दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली ...

लोकमत न्यूज बुलेटिन ( 1 नोव्हेंबर 2017) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर - Marathi News | Lokmat News Bulletin (1 November 2017) | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत न्यूज बुलेटिन ( 1 नोव्हेंबर 2017) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

...