प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ...
बंदुकधा-यांनी सहा मजली अालिशान हॉटेलवर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका विदेशी महिलेसह 43 जण ठार झाले आहेत, तर आठ जखमी झालेत. 12 तास चाललेल्या या संघर्षामुळे नागरिक भयभीत झाले होते. ...
पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले ...