जम्मूतील सुंजवां येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यातील ४ अतिरेक्यांना मारण्यात ४० तासांनी सैन्याला यश आले आहे. तथापि, या चकमकीत सैन्याचे ५ जवान शहीद झाले असून, यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या भागात तपास मोहीम अद्याप सुरूच ...
शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. ...
जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात २ अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, १ मेजर व १ सुरक्षा जवानाची मुलगी व ५ महिला यांच्यासह ९ जण जखमी झाले. मेजरची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला ४ ते ५ अ ...