लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता - Marathi News | Jammu Kashmir : ten bsf army corps missing from train, officers lodge FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता

पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथून जम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले जवान 83 व्या बटालियनमध्ये तैनात होते. तसेच, लष्कराच्या स्पेशल ट्रेनिंगमधून बाहेर पडले होते.  ...

Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Surgical Strike Video: How Indian Army Commandos destroyed terror camps in PoK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी - Marathi News | Jammu Kashmir: Murderist of Journalist Shujaat Bukhari are got identified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी

ज्येष्ठ पत्रकार व ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणा-या तीन मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला. ...

पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी - Marathi News | Shujaat Bukharis killers identified one of them is Pakistani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी

शुजात यांच्या हत्येमागे पाकिस्तानचं मोठं कारस्थान असण्याची शक्यता ...

...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना - Marathi News | nsg commandos to be drafted for war on jammu kashmir terror to join specific intel based operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना

एनएसजी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ...

रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | indian army started military operation against terrorists after ceasefire ends in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

शस्त्रसंधी संपल्यानंतरची जवानांची पहिली धडक कारवाई ...

35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत  - Marathi News | 35 terrorists trying to infiltrate in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत 

सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करण्याची दहशतवाद्यांची योजना ...

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी - Marathi News | 2 police personnel & 1 civilian injured in a terrorist attack at police Naka party in Srinagar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी

श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...