लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

Terror attack, Latest Marathi News

लश्कर-ए-तय्यबाच्या हल्ल्यात दोन जवान शहीद - Marathi News | Two jawans martyred, Lashkar-e-Taiba attack in terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लश्कर-ए-तय्यबाच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

लश्कर-ए-तय्यबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवी याने ईमेलद्वारे हा हल्ला आमही केल्याचा दावा केला आहे. ...

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, 70 ठार - Marathi News | Pakistan election rally Bomb blast : 33 died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, 70 ठार

पाकिस्तानमधील दरेंगड भागात असलेल्या मस्तंगमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या सभेत बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या बॉम्बस्फोटात अनेक नेत्यांसह 70 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

12 Years Of Mumbai Local Train Blast : पावसाळ्यात का होतात बॉम्बस्फोट?  - Marathi News | 12 Years Of Mumbai Local Train Blast Why terrorist choose monsoon season for bomb blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 Years Of Mumbai Local Train Blast : पावसाळ्यात का होतात बॉम्बस्फोट? 

भारतात हाहाकार माजवणारे बॉम्बस्फोट आपण जर पाहिले तर ते जास्तीत जास्त पावसाळ्यातच झालेले आढळून येतील. ...

11 जुलै 2006 मध्ये मुंबई रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाचे फोटो - Marathi News | 11 july 2006 Mumbai bomb blast photos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :11 जुलै 2006 मध्ये मुंबई रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाचे फोटो

११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोटझाले होते. त्यावेळी काय स्थिती झाली होती हे या फोटोंमधून बघता येईल. ...

जम्मू-काश्मीरमधील तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या नापाक हालचाली - Marathi News | pakistan trying to increase tension in jammu kashmir says intelligence report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या नापाक हालचाली

पुढील काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता ...

अफगाणिस्तानात शिखांच्या वाहनावर आत्मघातकी हल्ला, 20 जणांचा मृत्यू - Marathi News | Afghanistan Blast: A suicide attack on a Sikh vehicle in Afghanistan, killing 20 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात शिखांच्या वाहनावर आत्मघातकी हल्ला, 20 जणांचा मृत्यू

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या दौ-यानंतर रविवारी अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ...

जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू - Marathi News | J & K: Encounter underway between security forces and terrorists in Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खोरं धुमसतंय. ...

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला अजून एक धक्का, FATF कडून संशयित देशांच्या यादीत समावेश  - Marathi News | Pakistan is yet another push on the issue of terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला अजून एक धक्का, FATF कडून संशयित देशांच्या यादीत समावेश 

भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) जबर दणका दिला आहे.   ...