India Pakistan loc tensions escalate: पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
एकीकडे देशावर हल्ला झाला असताना, दुसरीकडे समाजमाध्यमांवर काहीजण धर्माच्या नावावर देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिरींवर, मुस्लीम समाजावर बहिष्कार टाकण्याची भाषा करून आपण काय साध्य करू इच्छित आहोत? ...
Congress on PM Narendra Modi: पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. काँग्रेसच्या एक्स हॅण्डलवरून एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Pahalgam Terrorist Attack zip line operator: बैसरनच्या पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ हळूहळू समोर येत आहेत. एका पर्यटकाचा व्हिडीओ आता समोर आला असून, त्यात झिपलाईन ऑपरेटर अल्लाह हू अकबर म्हणत आहे. ...