लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला, RSS नेत्याची हत्या, जवान शहीद - Marathi News | Terrorist attack in Kishtwar in Jammu and Kashmir, killing of RSS leader, jawan martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला, RSS नेत्याची हत्या, जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून फार्मासिस्ट आणि RSS नेत्याची हत्या केली आहे. ...

पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा - Marathi News | nisar ahmed tantray jaish commander reveals he knew about pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा

निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे.  ...

CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात - Marathi News | another exemplary action of uae deported 2017 crpf camp attack plotter nisar ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून  त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला - Marathi News | Grenade attack from militants on CRPF bunker in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला

पुलवामामध्ये स्टेट बँकेच्या बाहेर असलेल्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या हल्ल्याचा प्रयत्न? CRPFच्या ताफ्याला कारची धडक - Marathi News | Jammu & Kashmir: A blast has occurred in a car in Banihal, Ramban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या हल्ल्याचा प्रयत्न? CRPFच्या ताफ्याला कारची धडक

जम्मू काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्याजवळ शनिवारी (30 मार्च) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. ...

गोवा, मुंबई, दिल्लीत अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता - Marathi News | The possibility of an attack from terrorists in Goa, Mumbai and Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा, मुंबई, दिल्लीत अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता

गोवा, मुंबई आणि दिल्लीमध्ये अल-कायदा आणि इसिसच्या अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. ...

गोव्यातील छाबड हाऊसला सुरक्षा कवच  - Marathi News | Safety armor in Chabad House in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यातील छाबड हाऊसला सुरक्षा कवच 

अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी ...

नवी दिल्ली, गोव्यासह मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | New Delhi, including the Goa and Mumbai terror attacks, alert of the intelligence agencies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी दिल्ली, गोव्यासह मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा

दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी वाहनांचा वापर होऊ शकतो, अशी देखील माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ...