श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आणि निरपराध मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी गुरुवार ,२५ एप्रिल रोजी,सायंकाळी ६ वाजता बिशप स्कुलच्या जीजीभॉय मैदानात सर्वधर्मीय निषेध आणि शोकसभा आयोजित करण्यात आली हाेती . ...
रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. ...
श्रीलंकेतील हल्ल्याचे स्वरूप राजकीय नसून धार्मिक असावे, असे दिसते. साऱ्या जगातच धर्मांधांच्या कडव्या संघटनांनी आता डोके वर काढले आहे. अमेरिका आणि फ्रान्ससारख्या प्रगत देशांसोबत भारतातही धर्मांधांच्या संघटना हिंसेवर उतरलेल्या दिसल्या आहेत. ...
जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...