लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले? - Marathi News | Sachin Tendulkar Virat Kohli to Neeraj Chopra Sports Fraternity condemns Pahalgam Terror Attack Kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहलगाम हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?

Sports Fraternity Reaction, Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय हिंदूंची हत्या करण्यात आली ...

Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?" - Marathi News | Pahalgam Terror Attack shubham dwivedi death aishnya shed tears while remembering her husband in hathipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"

Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शुभमची पत्नी ऐशान्या अवस्था अत्यंत वाईट आहे. ...

Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर - Marathi News | Pahalgam Attack Update: Terrorists killed tourists Video of firing goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांनी पर्यटकांना असं मारलं; गोळ्या झाडतानाचा तो व्हिडीओ आला समोर

Pahalgam attack update: काश्मीर खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांचीच हत्या केली. यात वेगवेगळ्या राज्यातील लोक मारले गेले आहेत. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.  ...

पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं? - Marathi News | Pahalgam terror attack: Pakistan High Commission orders cake for celebration in Delhi; Why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?

Pahalgam terror attack: पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एका पाकिस्तानी व्यक्तीला जाताना प्रसारमाध्यमांनी पाहिले आणि त्याला घेराव घातला. ...

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम? - Marathi News | does your insurance policy cover you against terror attacks irda rule understanding terrorism insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

Insurance Policy Cover You Against Terror Attacks : काश्मीरमधील पहलगाममध्ये २९ निष्पाप पर्यटकांचा जीव घेण्यात आला. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याचा दावा मिळतो का? ...

'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश - Marathi News | 'I want the head of the person who killed my brother', Lt. Vinay Narwal's sister cries out before the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश

Pahalgam Attack Lieutenant Vinay Narwal: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हरयाणातील लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी भेट घेऊन सांत्वन केले.  ...

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद   - Marathi News | Big news! Third encounter in Kashmir after Pahalgam terrorist attack; One jawan martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  

Pahalgam Terrorist Attack: जम्मू काश्मीर पोलिसांना दहशतवादी लपल्याची टीप मिळाली होती. यानुसार लष्कराला सोबत घेत संयुक्त ऑपरेशन राबविण्यात आले आहे. ...

पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Pakistan in terror overnight! India can invade at any moment; 18 fighter jets on LoC... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

Pahalgam Terror Attack: काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी भारतीयांविरोधात गरळ ओकली होती. आता भारताची जोरदार प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली आहे.  ...