लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस

Tennis, Latest Marathi News

खेळाडूच्या जिद्दीला सलाम: रस्ता अपघातात त्याने पाय गमावले, पण इतरांना दिली चालण्याची प्रेरणा! - Marathi News | Aditya mehta; He lost his legs in a road accident, but inspire others to live! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळाडूच्या जिद्दीला सलाम: रस्ता अपघातात त्याने पाय गमावले, पण इतरांना दिली चालण्याची प्रेरणा!

रस्ता दुर्घटनेत त्याने पाय गमावला... क्रीडा क्षेत्रात ऐन भरात असताना झालेल्या या अपघातामुळे कोणीही खचला असता... जगण्याची उमेद गमावून बसला असता, परंतु तसे झाले नाही... पाय गमावून मिळालेल्या आयुष्याच्या शिकवणीचे त्याने जतन केले... ...

US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत - Marathi News | US Open 2018: Rafael Nadal retires injured, Juan del Potro to face Novak Djokovic in final | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत

US Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. ...

यूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेरीत; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये - Marathi News | Nishikori in US Open, Osaka in semis For the first time in the Grand Slam, two Japanese players are in the top four | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपनमध्ये निशिकोरी, ओसाका उपांत्य फेरीत; पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये दोन जपानी खेळाडू अव्वल चारमध्ये

यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. ...

जपानची टेनिस क्रांती - Marathi News | Japan's Tennis Revolution | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :जपानची टेनिस क्रांती

US Open Tennis 2018: नोव्हाक जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश - Marathi News | US Open Tennis 2018: Novak Djokovic reach in the us open semifinals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open Tennis 2018: नोव्हाक जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश

US Open Tennis 2018: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. ...

US Open 2018: राफेल नदाल उपांत्य फेरीत, थिएमने विजयासाठी पाच तास झुंजवले - Marathi News | US Open 2018: Rafael Nadal in semis | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open 2018: राफेल नदाल उपांत्य फेरीत, थिएमने विजयासाठी पाच तास झुंजवले

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी आणखी एका चुरशीच्या सामन्याची मेजवानी मिळाली. ...

US Open Tennis: रॉजर फेडररचा शॉकिंग पराभव, ऑस्ट्रेलियाच्या मिलमनची बाजी - Marathi News | US Open Tennis: Roger Federer's shocking defeat | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open Tennis: रॉजर फेडररचा शॉकिंग पराभव, ऑस्ट्रेलियाच्या मिलमनची बाजी

US Open Tennis: महान टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धच्या चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. ...

यूएस ओपनमध्ये सेरेना, स्टीफन्स यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News |  Serena and Stephen, in the quarterfinals of the US Open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपनमध्ये सेरेना, स्टीफन्स यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

यूएस ओपनमध्ये सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने बिगरमानांकित काइया कैनेपीचा रविवारी ६-०, ४-६, ६-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. ...