आपले २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेना विलियम्सने सरळ सेट््समध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला ...
2020 US Open : जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू असलेला जोकोविच १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीत दामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४आणि ६-१ ने सहज पराभव केला. ...