उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित राफेल नदालचा व उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित डॉमनिक थीमचा पराभव केल्यानंतर ज्वेरेवने फायनलमध्ये १० व्या मानांकित बेरेटिनीचा ६-७ (८), ६-४, ६-३ ने पराभव करीत मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले. ...
तीन खेळाडू आणि एक सहयोगी स्टाफच्या चाचणीचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. अन्य खेळाडूंना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यामुळे सरावदेखील होऊ शकला नाही. ...