Sania Mirza News: ‘माझे शरीर आता थकू लागले. प्रेरणा आणि ऊर्जा यांचा स्तर कमी होत आहे. जखमा त्रस्त करू लागल्या. आई बनल्यानंतर काही मर्यादादेखील आल्या. त्यामुळे २०२२ चा हंगाम आपला अखेरचा हंगाम असेल, असा खुलासा एका मुलाखतीदरम्यान सानियाने केला. ...
बार्टीने याआधी विम्बल्डनचे ग्रास कोर्ट तसेच फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर जेतेपदाचा मान मिळविला असून आता हार्डकोर्टवर जेतेपदापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. ...