लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस

Tennis, Latest Marathi News

इगा... बिजा आता तिजा? फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची महिला विजेती इगा स्वियातेक विषयी... - Marathi News | iga swiatek french open winner | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इगा... बिजा आता तिजा? फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची महिला विजेती इगा स्वियातेक विषयी...

नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत पोलंडची इगा स्वियातेक विजेती ठरली. तिच्याविषयी... ...

कोल्हापूर ते विम्बल्डन; १३ वर्षांच्या ऐश्वर्याची मोठी झेप! फाटके बूट घालून खेळली; पण मागे हटली नाही.. - Marathi News | Kolhapur to Wimbledon; 13 year old Aishwarya Jadhav, to play Wimbledon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोल्हापूर ते विम्बल्डन; १३ वर्षांच्या ऐश्वर्याची मोठी झेप! फाटके बूट घालून खेळली; पण मागे हटली नाही..

कोल्हापुरात रहात्या भाड्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं, पुढे कोरोनाकाळात अनंत अडचणी आल्या पण ऐश्वर्या जाधव, तिचे आईवडील आणि प्रशिक्षक जिद्दीने खेळावर लक्ष्य एकवटून पुढे चालत राहिले.. ...

कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड, देशातील एकमेव खेळाडू - Marathi News | Kolhapur tennis player Aishwarya Jadhav selected for Asian team for Wimbledon in England, the only player in the country | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड, देशातील एकमेव खेळाडू

दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये १४ वर्षांखालील गटातील दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली. ...

सानिया भाभीला पाकिस्तानची प्रशिक्षक करा : मेहक खोखर - Marathi News | Make Sania Bhabhi the coach of Pakistan: Mehek Khokhar | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सानिया भाभीला पाकिस्तानची प्रशिक्षक करा : मेहक खोखर

सानियाने प्रशिक्षण दिले तर पाकिस्तानचा महिला टेनिस संघ अधिक चांगली कामगिरी करू शकेल, असे तिचे म्हणणे आहे. ...

Sania Mirza, Pakistan Tennis Shoaib Malik: 'सानिया भाभीला सांगा, आमच्या संघाला कोचिंग दे'; पाकिस्तानच्या खेळाडूची थेट शोएब मलिकला विनंती - Marathi News | Pakistani Player appeals to sania mirza to give coaching to pakistan tennis team urges shoaib malik help | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'सानिया भाभीला सांगा, आमच्या संघाला कोचिंग दे'; पाक खेळाडूची थेट शोएबला विनंती

सानियाने कोचिंग दिल्यास संघ अधिक चांगला खेळेल, असा व्यक्त केला विश्वास ...

Iga Swiatek, French Open Winner: "तू मेक-अप करतेस का?" फ्रेंच ओपन विजेतीला पत्रकाराचा सवाल; तिने काय उत्तर दिलं पाहा - Marathi News | Iga Swiatek reacts to journalist bizarre question about make up routine after French Open title triumph | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"तू मेक-अप करतेस का?" फ्रेंच ओपन विजेतीला पत्रकाराचा सवाल; ती म्हणाली...

इगाने दिलं 'स्मार्ट' उत्तर ...

Rafael Nadal: क्ले कोर्टचा सम्राट! राफेल नदालने १४व्यांदा जिंकले फ्रेंच ओपन  - Marathi News | Emperor of the Clay Court! Rafael Nadal wins French Open 14 times | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :क्ले कोर्टचा सम्राट! राफेल नदालने १४व्यांदा जिंकले फ्रेंच ओपन 

Rafael Nadal: फ्रेंच ओपनमधीलमधील आपला दबदबा कायम राखला आहे. आज झालेल्या फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेराच्या अंतिम लढतीत नडालने नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर मात करत नदालने विक्रमी १४ व्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला. ...

Sachin Tendulkar on Rafael Nadal, French Open 2022: "व्वा! हीच तुझ्यातली खास बात..."; सचिनसह दिग्गजांनी केलं राफेल नदालचं कौतुक - Marathi News | Sachin Tendulkar Ravi Shastri praises Rafael Nadal for humility sportsmanship as alexander zverev injured in semi finals of French Open 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"व्वा! हीच तुझ्यातली खास बात..."; सचिनसह दिग्गजांनी केलं राफेल नदालचं कौतुक

का होतंय टेनिसस्टार राफेल नदालचं कौतुक, जाणून घ्या ...