ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारताच्या अंकिता रैना हिने लुआन येथे युडिस वोंग चोंग हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना शुक्रवारी ६०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ...
‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. ...
तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. ...
भारतीय टेनिस खेळाडू प्रज्नेश गुणेश्वरन याने सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन एकेरी टेनिस रँकिंगमध्ये दोन स्थानांनी आघाडी घेतली आहे. तो आता ८८ व्या स्थानावर आहे. तर युवा खेळाडू सुमित नागल याने ३०३ वे स्थान मिळवले. ...
नाशिकची क्रीडा क्षेत्रातही वेगळी ओळख दिसून येत आहे. कारण मुंबई - पुण्याच्या खेळाडूंना जमले नाही अशी कामगिरी नाशिकच्या खेळाडूंनी ऍथलेटिक्स, क्रिकेट. बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, स्विमिग, बुद्धीबळ, तलवारबाजी अश्या विविध खेळात भारताचे प्रतिनिधीत्व केल ...