Tennis, Latest Marathi News
Neeraj Chopra Wife : ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर हिने टेनिसला रामराम केला आहे. आता ती पतीचा व्यवसाय सांभाळणार आहे. ...
इनामुल हक म्हणाला, या प्रकरणाला काही लोक लव्ह जिहादचा अँगल देत आहेत आणि तिच्या वडिलांनी जे केले चांगलेच केले, असेही म्हणत आहेत. लोक राधिकासंदर्भातही कमेंट करत आहेत की, बरे झाले, तिच्या वडिलांचा अभिमान वाटतो. यामुळे मला अधिक त्रास होत आहे. ...
ग्रँडस्लॅमच्या आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला एकेरीतील फायनलची लढत सर्वात कमी वेळेसह ६-०, ६-० अशा स्कोअर लाइनसह संपली. ...
सबालेंकानं गमावली विक्रमी डाव साधण्याची संधी ...
ही जोडी आगामी अमेरिकन ओपन स्पर्धेत एकत्र खेळताना दिसणार आहे. ...
सातवेळचा विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोविचला विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकत नवा इतिहास रचण्याची संधी आहे. ...
ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वाधिक वेळ चाललेली फायनल कोणती? ती किती वेळ चाललेली माहितीये? ...
Carlos Alcaraz RCB Prize Money: अल्कराझला बक्षीस म्हणून मिळाली विराटपेक्षाही खूप मोठी रक्कम ...