Telangana godess temple decorated with notes : यंदा मंदिर सजवण्यासाठी तब्बल 4,44,44,444 रुपयांच्या (4 कोटी 44 लाख 44 हजार 444 रुपये ) खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. ...
जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली. प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे ...
तब्बल दीड वर्षांनी पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांची दारे खुली झाली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, पारसी अग्यारी, मशीद सर्व ठिकाणी पहिल्याच दिवशी नागरिकंनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रार्थना स्थळे उघड ...
Nagpur News नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस म्हणून भक्त पहाटेपासूनच देवस्थानात पोहोचण्यासाठी सज्ज होते. सूर्योदय होताच, मंदिरांची घंटा वाजताच भक्तांनी मंदिरात प्रवेश केला आणि आराध्य देवतेचा जयघोष झाला. ...
Ambabai temple closed: कित्येक महिन्यांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली होती. घटस्थापनेदिवशीच दर्शन सुरु झाल्याने भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मंदिरात घातपात होण्याची धमकी मिळाल्याने भाविकांच्या आनंदावर पाणी फिरले आ ...