लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

तामिळनाडूतील मंदिरांमध्ये २,१३७ किलो सोने पडून; सरकार कमावणार कोट्यवधी रुपये, कसे? पाहा - Marathi News | tamilnadu stalin govt plans to melt 2137 kg gold and deposit into banks for development of temples | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूतील मंदिरांमध्ये २,१३७ किलो सोने पडून; सरकार कमावणार कोट्यवधी रुपये, कसे? पाहा

तामिळनाडूमधील एम. के. स्टॅलिनचे द्रमुक सरकार मंदिरांमध्ये पडून असलेल्या सोन्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावण्याच्या तयारीत आहे. ...

भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक - Marathi News | Mysterious temple of Chausath Yogini Temple in morena Madhya Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक

चौसष्ठ योगिनी मंदिरच्या प्रत्येक रूमध्ये शिवलिंग आणि देवी योगिनीची मूर्ती होत्या. ज्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर नाव पडलं. ...

kojagiri Purnima 2021: पुणे शहरातील उद्यानं आज रात्री बंदच राहणार - Marathi News | kojagiri Purnima 2021 Parks in Pune city will remain closed tonight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kojagiri Purnima 2021: पुणे शहरातील उद्यानं आज रात्री बंदच राहणार

कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनेक जण कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये जात असतात. मात्र, यावर्षीही शहरातील महापालिकेची सर्व उद्याने बंदच राहणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. ...

'ईद-ए-मिलाद' च्या दिवशी राज्यात ड्राय डे घोषित करावा; पुण्यातून भाजपची मागणी - Marathi News | The day of 'Eid-e-Milad' should be declared a dry day in the maharashtra bjp's demand from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ईद-ए-मिलाद' च्या दिवशी राज्यात ड्राय डे घोषित करावा; पुण्यातून भाजपची मागणी

इस्लाम धर्माचे संस्थापक थोर संत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त "ईद-ए-मिलाद" (Eid-e-Milad) च्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्रायडे घोषित करावा. ...

जय मल्हार! खंडोबाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट - Marathi News | Jai malhar attractive flower decoration in khandoba jejuri temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! खंडोबाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट

विजयादशमीनिमित्त धार्मिक विधींना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास प्रारंभ करण्यात आला ...

आशापुरी मातेला चांदीचा मुकुट अर्पण - Marathi News | Offering a silver crown to Ashapuri mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशापुरी मातेला चांदीचा मुकुट अर्पण

सटाणा : बागलाण तालुक्यातील नरकोळ येथील आशापुरी मातेला नवरात्र उत्सव निमित्ताने पिंपळनेर येथील आडत दुकानदार प्रमोद विश्वनाथ कोठावदे यांनी एक लाख किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण केला. ...

माहीममध्ये देव गेले चोरीला; भक्तांनी तक्रार करून केली चौकशी मागणी - Marathi News | God stolen in Mahim; Devotees complained and demanded an inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहीममध्ये देव गेले चोरीला; भक्तांनी तक्रार करून केली चौकशी मागणी

God Stolen in Mahim : याविरोधात पोलिसात व धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. ...

जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला - Marathi News | Jai malhar on the occasion of dussehra, khandoba's Jejuri fort was illuminated with electric lights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सद्या दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ...