लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

श्रद्धेला मोल नाही! उभं आयुष्य श्रम उपसून वृद्ध दाम्पत्याने बांधले भव्य शिवमंदिर - Marathi News | Faith is priceless, the magnificent Shiva temple build by an elderly couple in palandur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :श्रद्धेला मोल नाही! उभं आयुष्य श्रम उपसून वृद्ध दाम्पत्याने बांधले भव्य शिवमंदिर

बाळकृष्ण व वनिता बडोले या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शिवभक्तीच्या प्रभावाने सुमारे ३० ते ३५ लक्ष रुपये पदरचे खर्च करून शिवभक्तांकरिता शिवमंदिर उभारले. ...

कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना - Marathi News | vidarbha famous no roof temple : the ancient Anandeshwar temple Lasur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या आतील, बाहेरील, छतावरील कोरीव नक्षीकाम हे अजिंठा-वेरूळ लेण्यातील कोरीव कामाशी साधर्म्य सांगणारे आहे. ...

Virat Ramayan Mandir: मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन - Marathi News | Virat Ramayan Mandir | Bihar | Muslim family donates land worth crores of rupees for 'Ramayan Mandir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन

Virat Ramayan Mandir: बिहारच्या पूर्ण चंपारण जिल्ह्यात भव्य 'रामायण मंदिर' उभारले जात आहे. ...

Video: विठूनामाच्या गजरात देहूनगरी दुमदुमली; तुकाराम बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल - Marathi News | Video: Dehunagari Dumdumali in Vithunama's alarm; Thousands of devotees from across the state flock for Tukaram Seed Ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: विठूनामाच्या गजरात देहूनगरी दुमदुमली; तुकाराम बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल

संत तुकाराम महाराजांच्या ३७४ वा बीज सोहळ्यासाठी देहूत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या घेऊन देहूत दाखल झाल्याचे दिसून आले आहे ...

बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला; जमावाकडून तोडफोड, अनेक जण जखमी - Marathi News | ISKCON Radhakanta temple in Bangladesh's Dhaka vandalized by 150 'extremists', murti attacked, money looted - Disturbing visuals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला; जमावाकडून तोडफोड, अनेक जण जखमी

ISKCON Radhakanta temple in Bangladesh : बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे. ...

Viral News: रहस्यमयी आहे 'या' मंदिरातील ज्योत, चमत्कार पाहून अकबराने दान केले होते सोने - Marathi News | Viral News: Mysterious flame in Jawala devi temple, after seeing the miracle Akbar had donated gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रहस्यमयी आहे 'या' मंदिरातील ज्योत, चमत्कार पाहून अकबराने दान केले होते सोने

भारतात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत, ज्याचा चमत्कार आजही खूप कमी लोकांना माहीत आहे. असेच एक मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात आहे. ...

मूर्तीच नाही, तर दगडाचा खांबही पितोय पाणी! कारण जाणून व्हाल अवाक - Marathi News | Maharashtra Nandi Murti drinking water experts explains reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मूर्तीच नाही, तर दगडाचा खांबही पितोय पाणी! कारण जाणून व्हाल अवाक

काल अनेक ठिकाणी नंदी दूध आणि पाणी पीत असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. यानंतर अनेक ठिकाणी मंदिरांसमोर नंदीला दूथ, पाणी पाजण्यासाठी लांबच लांब रांगाही लागलेल्या बघायला मिळाल्या. ...

Madhya Pradesh: शिवमंदिरात नंदी पाणी पित असल्याची अफवा, भाविकांची दूध घेऊन गर्दी - Marathi News | Madhya Pradesh: Rumors that Nandi is drinking water in Shiva temple, crowd of devotees carrying milk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवमंदिरात नंदी पाणी पित असल्याची अफवा, भाविकांची दूध घेऊन गर्दी

आपला नंबर आल्यानंतर ते नंदीला पाणी-दूध पाजण्यासाठी पुढे जात.  ...