लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

मार्गशीर्ष गुरुवार: पुण्याजवळील जागृत दशभुजा दत्त मंदिर: जिथे 'नास्तिक' अधिकारी झाला दत्तभक्त! - Marathi News | Margashirsha Thursday: Jagruti Dashabhuja Datta Temple near Pune: Where an 'atheist' officer became a Datta devotee! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष गुरुवार: पुण्याजवळील जागृत दशभुजा दत्त मंदिर: जिथे 'नास्तिक' अधिकारी झाला दत्तभक्त!

Margashirsha Guruvar 2025: आज मार्गशीर्षाचा गुरुवार, त्यानिमित्त जाणून घेऊया दशभुजा दत्त मंदिराबद्दल, जिथे स्वामी समर्थांच्या कृपेने जागृत देवस्थान उभारले गेले.  ...

पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार - Marathi News | Historic decision of the village deity Shri Kasba Ganapati temple in Pune The vermilion shield on the idol will be repaired | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार

गेल्या काही दिवसांपासून पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याचे निदर्शनास आले होते ...

Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद... - Marathi News | Video: Virat Kohli takes blessings of Lord Vishnu at Simhachalam temple after series win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...

Virat Kohli Visited Simhachalam Temple: हे मंदिर भगवान विष्णूंच्या "वराह-नरसिंह" रूपाला समर्पित आहे. ...

“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले? - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj said no objection to construction of a masjid but if support babar then we react accordingly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj News: धार्मिक गोष्टींसाठी मंदिरे तोडण्यात आलेली नाहीत, असा दावा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोगे येथील जैन मंदिराजवळ बेकायदेशीर उत्खनन - Marathi News | Illegal excavation near Jain temple in Koge Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील कोगे येथील जैन मंदिराजवळ बेकायदेशीर उत्खनन

उत्खनन थांबवण्याच्या तहसीलदारांना सूचना ...

५०० वर्षे जुने मंदिर, १३ ग्रामदेवतांमध्ये प्रमुख; शिरोडा गोवा येथील श्री शिवनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव - Marathi News | 500 year old temple a chief among 13 village deities and annual jatrotsav of shri shivnath dev mandir shiroda goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५०० वर्षे जुने मंदिर, १३ ग्रामदेवतांमध्ये प्रमुख; शिरोडा गोवा येथील श्री शिवनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव

गोव्यातील फोंडा तालुक्यातील शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान, हे शिरोड्यातील सर्वांत जुने देवस्थान आहे. ...

Anganewadi Jatra 2026: श्री देवी भराडी मंदिर तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार, वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारीला - Marathi News | Shri Devi Bharadi Temple will be closed for three days for religious rituals, annual fair to be held on February 9 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Anganewadi Jatra 2026: श्री देवी भराडी मंदिर तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार, वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारीला

देवीला कौल लावून तारीख निश्चिती : लाखो भाविकांचे आहे श्रद्धास्थान ...

पर्तगाळमधील श्रीराम मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात; महोत्सवाच्या तयारीला वेग, श्रीराम दिग्विजय रथ दाखल - Marathi News | work on shri ram idol in portugal in final stage preparation for festival in full swing shri ram digvijay rath arrives | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्तगाळमधील श्रीराम मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात; महोत्सवाच्या तयारीला वेग, श्रीराम दिग्विजय रथ दाखल

मूर्तीचे काम २५ रोजीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...