राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Babiya Crocodile Died: केरळच्या प्रसिद्ध अनंतपुरा मंदिरात राहणाऱ्या 'बाबिया' मगरीचे निधन झाले. ही मगर मांसाहाराऐवजी मंदिराच्या प्रसादावर जगायची. वाचा या मगरीची अनोखी कहानी... ...
Hindu Temple in Dubai : जेबेल अली हे गाव विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे सात चर्च, एक गुरुद्वारा आणि एक हिंदू मंदिर आहे. ...
दुबईत बांधलेलं नवं आणि आकर्षक हिंदू मंदिर आज भाविकांसाठी खुलं होणार आहे. जेबेल अली येथे बांधलेलं हिंदूंचं हे पवित्र स्थळ दसरा सणाच्या एक दिवस आधी उघडण्यात येत आहे. ...
Nupur Alankar : अभिनय जगतापासून दूर राहून नुपूर देवाच्या भक्तीत तल्लीन झाली आहे. नुपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिला पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. ...
Ancient Treasures: बांधवगड राखीव जंगलामध्ये नवव्या शतकातील मंदिर आणि बौद्ध मठ सापडले आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा १७५ चौकिमी क्षेत्रात सापडला आहे. हे सर्व अवशेष १२०० वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असण्याची शक्यता आहे. ...