लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

आता महाकालेश्वरच्या दर्शनासाठी मोजावे लागणार 250 रुपये, अशा प्रकारे मिळेल ऑनलाइन तिकीट! - Marathi News | ujjain mahakal mandir rules change devotees have to take tickets for early darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता महाकालेश्वरच्या दर्शनासाठी मोजावे लागणार 250 रुपये, अशा प्रकारे मिळेल ऑनलाइन तिकीट!

mahakaleshwar temple ujjain : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात विशेष म्हणजे व्हीआयपींना जिल्हा प्रशासनाकडून प्रोटोकॉलची सुविधा मिळते. मात्र, या व्यतिरिक्त इतर भाविकांना 250 रुपयांचे तिकीट घ्यावे लागेल. ...

MS Dhoni: देवीच्या दर्शनाला भाविकांच्या गर्दीत दिसला माही, धोनीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MS Dhoni: Dhoni was seen in the crowd of devotees for the darshan of the goddess, Mahi's video went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देवीच्या दर्शनाला भाविकांच्या गर्दीत दिसला माही, धोनीचा व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली काही दिवसांपूर्वी पत्नी अनुष्कासोबत ऋषिकेश दौऱ्यावर दिसला होता. ...

जय गणेश! सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठचा' गणेश जन्म सोहळा - Marathi News | Jai Ganesha! Ganesh birth ceremony of 'Dagdusheth' will be held in Suvarnapalan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय गणेश! सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठचा' गणेश जन्म सोहळा

भाविकांसाठी पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार ...

Video - मोठी दुर्घटना! तामिळनाडूत मंदिराच्या उत्सवादरम्यान कोसळली क्रेन, 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी - Marathi News | Three killed when a crane crashed in temple fest in Keezhveedhi village near Nemili TamilNadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोठी दुर्घटना! तामिळनाडूत मंदिराच्या उत्सवादरम्यान कोसळली क्रेन, 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी

मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. क्रेन कोसळल्याने चार जणांचा झाला. तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मोरगांवच्या मयुरेश्वराची माघी यात्रा रविवार पासून सुरू होणार - Marathi News | Maghi Yatra to Mayureshwar of Morgaon will start from Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरगांवच्या मयुरेश्वराची माघी यात्रा रविवार पासून सुरू होणार

सर्व धर्मियांना ‘श्रीं’ना जलस्नान घालण्याची पर्वणी ...

Amala Paul: मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री संतप्त, लांबूनच घेतले दर्शन; व्यक्त केली भावना - Marathi News | The actress amala paul, angry at being denied entry to the temple, took darshan from afar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री संतप्त, लांबूनच घेतले दर्शन; व्यक्त केली भावना

दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री अमला पॉल हिचा चेहरा जरी मराठीभाषिकांना परिचीत नसला तरी तिचं नाव नक्कीच तुम्हाला माहिती आहे. ...

हृदयद्रावक! 2 मुलींनंतर मुलगा झाला, नवस पूर्ण करायला गेला अन् विमान अपघातात जीव गमावला - Marathi News | nepal plane crash sonu jaiswal killed in plane crash went to nepal to visit pashupatinath temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! 2 मुलींनंतर मुलगा झाला, नवस पूर्ण करायला गेला अन् विमान अपघातात जीव गमावला

नेपाळ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी सोनू जयस्वाल काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात पुत्रप्राप्तीचे व्रत पूर्ण केल्यानंतर दर्शनासाठी गेला होता. ...

IND vs SL 3rd ODI : सामन्यापूर्वी टीम इंडियाने घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन, फोटो व्हायरल - Marathi News | IND vs SL 3rd ODI : Indian cricket team visited Padmanabhaswamy temple in Trivandrum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामन्यापूर्वी टीम इंडियाने घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन, फोटो व्हायरल

IND vs SL 3rd ODI: भारतीय खेळाडूंनी सामन्यापूर्वी तिरुअनंतपुरम येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिरात प्रार्थना केली. ...