लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

 देवीचा मुकुट बसविण्याचा वाद, घरात घुसून मारहाण; मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जागा मालकाला शिवीगाळ - Marathi News | Argument to install the crown of the goddess, breaking into the house and beating After the incident of theft in the temple, the owner of the place was abused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : देवीचा मुकुट बसविण्याचा वाद, घरात घुसून मारहाण; मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जागा मालकाला शिवीगाळ

याप्रकरणी लालबाबा देवी मंदिर परिसराची जागा मालकी असलेले सतीश नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ४ गुन्हांची उकल; वसई पोलिसांची कामगिरी - Marathi News | Accused of stealing from temple arrested, 4 cases solved; Performance of Vasai Police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ४ गुन्हांची उकल; वसई पोलिसांची कामगिरी

गिरीज तलावाजवळील भंडारी सामाजिक विश्वस्त संस्थेच्या हनुमान मंदिरात ८ ऑक्टोबरला रात्री लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन गाभाऱ्यातील दानपेटी चोरट्यांनी फोडून चार हजार पाचशे रुपयाची रक्कम चोरून नेली होती. ...

अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी - Marathi News | Udo of the Mother in the temple resting on the ridge of Mount Ajanta Udo Shaktipeeth Adishakti Mardadi Devi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी

पुरातन काळातील दंडकारण्यातील डोंगर कुशीत म्हणजे आजच्या अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी जाज्वल्य शक्तिपीठ आहे. ...

कोणालाही मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याचा हक्क; संघाचे सरकार्यवाह होसबळे यांचे प्रतिपादन - Marathi News | Right of anyone to visit temple; Assertion of Sangh Sarkaryawah Hosbale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणालाही मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याचा हक्क; संघाचे सरकार्यवाह होसबळे यांचे प्रतिपादन

हा भेदभाव नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कसून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.  ...

रिंकू सिंगची 'भक्ती', स्टार खेळाडूनं बांधलं देवीचं मंदीर; लाखोंचा खर्च अन् 'यशा'साठी प्रार्थना - Marathi News | India star Rinku Singh donates 11 lakh rs for construction of temple in Uttar pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिंकू सिंगची 'भक्ती', स्टार खेळाडूनं बांधलं देवीचं मंदीर; लाखोंचा खर्च अन् 'यशा'साठी प्रार्थना

आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर रिंकूने सामाजिक बांधिलकी जपताना लाखो रूपयांचे मंदीर बांधले आहे. ...

वृंदावन नगरी मथुरेतील नियमावली; भाविकांसाठी मंदिरात ड्रेसकोड लागू - Marathi News | Regulations in Vrindavan City Mathura; A dress code is enforced in the temple for devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृंदावन नगरी मथुरेतील नियमावली; भाविकांसाठी मंदिरात ड्रेसकोड लागू

मंदिर प्रवेशावेळी काही मर्यादा पाळायला हव्यात, या हेतुने येथील राधा-दामोदर मंदिरापासूनच ड्रेसकोडची सुरूवात करण्यात आली ...

"हे करमणुकीचे ठिकाण नाही...", 'या' मंदिरात छोटे कपडे, फाटलेल्या जीन्स व स्कर्ट घालण्यास बंदी - Marathi News | Shri Jagannath temple to impose decency code from January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे करमणुकीचे ठिकाण नाही...", 'या' मंदिरात छोटे कपडे, जीन्स व स्कर्ट घालण्यास बंदी

मंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. ...

138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू - Marathi News | 138 crore project to transform Shiva temple premises; Start working soon in ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू

१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली ...