लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा - Marathi News | Chef Vishnu Manohar will prepare 7 thousand kg Halwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा

अयोध्येतील ऐतिहासिक अभिषेक सोहळा आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या भाविकांना आणि इतर व्हीआयपींमध्ये ‘राम हलवा’ वितरित केला जाणार ...

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पुण्यात दिवाळीचा माहोल, मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली - Marathi News | Installation of Ram Temple in Ayodhya Diwali in Pune Temples lit up with electric lights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पुण्यात दिवाळीचा माहोल, मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली

बाजारपेठेत दिवाळीचे स्वरूप आले असून भगवे झेंडे, पताका, बॅनर्स आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी ...

वारकरी कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण कोणी करू नये; देहू देवस्थानने व्यक्त केली नाराजी - Marathi News | One should not deface the Varkari Kirtan tradition Dehu Devasthan expressed displeasure | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वारकरी कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण कोणी करू नये; देहू देवस्थानने व्यक्त केली नाराजी

साधुसंतांनी पारमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तनाची वारकरी सांप्रदायिक चौकट सांभाळली जात नाही ...

...तर रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल - Marathi News | Ram Mandir Inauguration: so what will happen to the old Swayambhu idol of lord Ram? Shankaracharya's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पत्र लिहून जुन्या मूर्तीबद्दल प्रश्न विचारला आहे. ...

'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया... - Marathi News | Ayodhya Ram Mandir Latest Updates: 'We do not agree to demolish a mosque and build a temple,' Stalin's reaction on Ram Mandir... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया...

आधी सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य केले आहे. ...

रवीना टंडनने लेकीसोबत घेतलं सोमनाथचं दर्शन, 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर भलतेच खूश - Marathi News | Raveena Tandon took blessings at Somnath temple with daughter Rasha Thadani video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनने लेकीसोबत घेतलं सोमनाथचं दर्शन, 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर भलतेच खूश

रवीनाने दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायतींमध्ये डीप क्लिनिंग मोहीम - Marathi News | Deep cleaning campaign in 824 gram panchayats in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायतींमध्ये डीप क्लिनिंग मोहीम

मंदिर महास्वच्छता अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गावातील मंदिरे, धार्मिक स्थळे व परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात येणार आहे. ...

मंत्री बाबूश मोन्सेरातकडून हनुमान मंदिराची साफसफाई, इतर मंत्री आमदारांकडू्नही आपआपल्या मतदारसंघातील मंदिरांची साफसफाई सुरु - Marathi News | Cleaning of Hanuman temple by Minister Babush Monserrat, cleaning of temples in their respective constituencies by other ministers and MLAs also started | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री बाबूश मोन्सेरातकडून हनुमान मंदिराची साफसफाई, इतर मंत्री आमदारांकडू्नही आपआपल्या मतदारसंघातील मंदिरांची साफसफाई सुरु

यावेळी त्यांच्यासोबत पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक व नगर पालिकेचे नगसेवक व इतर सदस्य उपस्थित होते. मंदिर समितीतर्फे त्यांना श्रीरामाचा फोटो भेट देण्यात आला. ...