आर्य म्हणाले, "हिंदू-कॅनेडियन नागरिकांनी आपल्या समुदायाच्या सुरक्षिततेसाठी पुढे येऊन, आपल्या अधिकारांचा दावा सांगायला हवा आणि राजकारण्यांना जबाबदार धरायला हवे, असे मी बऱ्याच दिवसांपासून सांगत आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही कॅनडातील हिंदू मंदिरांवर ...