बुलडाणा : कर रचनेचे मॅकेनिझम बदलल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ब वर्ग आणि क वर्ग तिर्थक्षेत्र विकास स्थळाची रखडलेली कामे अखेर मार्गी लागली असून क वर्ग दर्जाच्या १७ तिर्थक्षेत्र विकास आराखडे अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. ...
गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली. ...
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात राहणाऱ्या सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांनी केले आहे. देवदेवतांची मंदिरे तर अनेकजण बांधतात; परंतु सोपान जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे ...
श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची सांगता गुरुवारी पवित्र तीर्थस्नानाने झाली. दिवसभर अमावास्या असल्याने भाविकांनी समुद्रस्नानासाठी एकच गर्दी केली होती. पहाटेपासूनच समुद्रस्नानाला प्रारंभ झाला. यावर्षी जिल्ह्यातील पाच देवस्वाऱ ...
अकोला- अकोला महानगरातील गीता नगर रस्त्यावरील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पावन रामदेवबाबा-शामबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवार दि.१६ फेब पासून भक्तिभावात प्रारंभ होत असून हा उत्सव आगामी सात दिवसापर्यंत चालणार आहे. ...
बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाला सोमवार १२ फेब्रुवारी रोजी आरंभ झाला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह ...