आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा संस्थानच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील सदस्यांना पेरणी, शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५ शेतकरी कुटुंबियांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. ...
सदरबाझार येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवाच्या पितळीच्या व चांदीच्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सपत्नीक महापूजा केली. रविवारी दुपारी २.४५ वाजता ते औंढा येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्ड्यांबाबत तक्रारी करताच त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना डिसेंबरअ ...
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औंढा येथील श्री नागनाथ मंदिरात शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट मंदिरात घुसल्याने पहाटे मंदिरात सर्वत्र घाण निर्माण झाली होती. ...
देवस्थानाचे हित लक्षात घेवून जनहित याचिका दाखल केली असली तरी, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या खात्याच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रश्न सुटू शकले नसल्याने जनहित याचिकेने काय साध्य होणार असा प्रश्नही उपस ...