मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणी ...
या संदर्भातील प्रस्तावाची फाईल तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. यापूर्वी चिंतामणी गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा 'क' वर्ग दर्जा प्राप्त होता. ...
बारा जोतिर्लिंगापैकी आठवे जोर्तिलिंग असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर पडणाऱ्या श्रावण सरीत सुमारे दीड लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. ...
लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मो ...
शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असताना शहरातील विभिन्न धर्मीय मान्यवर एकत्र आले असून, कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी यात लक ...