निफाड : भजन आणि धार्मिक कार्यक्रमांनी निफाड येथील श्री माणकेश्वर चौकातील श्रीराम मंदिरात भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला़ रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ...
खर्डे : येथे रामजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी संपूर्ण गावातून श्रीराम रथाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता त्र्यंकेश्वर येथील आनंद महाराज यांचे रामजन्मोत्सवावर कीर्तन पार पडले. ...
खामखेडा : खामखेडा येथे गेल्या दीडशे वर्षांपासून सुरु असलेल्या काठे-कावडीची परंपरा आजही मोठ्या उत्सवात सुरु आहे. चैत्रात महिनाभर चालणाऱ्या उत्सवास मोठ्या थाटात नुकताच प्रारंभ झाला आहे.आजही मोठ्या भक्ती भावाने या उत्सवास लोक सहभागी होत आहेत. ...
सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. ...
पिंपळगाव बसवंत : प्रभुरामचंद्रांच्या अयोध्या या जन्मभूमीत मंदिर निर्माण व्हावे यासाठी ‘श्री राम जय जय राम’ या विजयी महामंत्राचा जप संपूर्ण भारतभर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे गुरु वारी (दि.४) नवीन खंडेराव महाराज यात्रोत्सवा निमित्ताने बारागाड्या ओढण्यात आल्या. येथील गौरव शेळके यांनी खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. ...