पिंपळगाव : दिल्ली येथील रोहिदास महाराजांचे मंदिर पाडल्याचे पडसाद पिंपळगाव शहरात उमटले आहे. मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना निवेदन देण्यात आले. व या निवेदनात दोषींवर कडक ...
त्र्यंबकेश्वर : दुसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर भाविकांच्या गर्दीने गजबजले. यावेळी त्र्यंबकराजाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शन घेतले. ...
यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. ...
सिन्नर : तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना वेळ देत नसल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी युवा पिढीसोबत जुळवून घ्यावे तर युवकांनी अहंकार दाराबाहेर काढून कुटुंबीयांशी चर्चा करावी, तेव्हाच घरात आनंद येईल, असे प्र ...
श्री एकवीरा देवीच्या मंदिरात गुरवांकडून दानपेटीवर ठेवले जाणारे ताट कायमचे बंद करण्याचा ऐतिहासिक आदेश पुण्याचे धर्मादाय आयुक्त देशमुख यांनी दिल्याची माहिती कार्ला येथील श्री एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी बुधवारी ठाण्यात दिली. ...