ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमीत्ताने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह बसत असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे गावकऱ्यांनी फक्त साडे तीन दिवस सप्ताह बसवला जास्त गाजावाजा केला नाही. ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या चार महिन्यापासून धार्मिक स्थळे बंद असल्याने यावर अवलंबून असलेले व्यावसायिक, विक्रेते, रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले ...
जानोरी : मोहाडी गाव व परिसरात रिमझिम पावसाच्या साक्षीने अन,ह्णगणपती बाप्पा मोरया ह्य, ह्यमंगलमूर्र्ती मोरयाह्णअसा जयघोष ,करीत उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. ...
लासलगाव : पोलीस स्टेशन कार्यालय अंतर्गत मागील वर्षी सन 2019 मध्ये सार्वजनिक 53 गणेशोत्सव मंडळानी तर एक गाव एक गणपती उपक्र म 27 गावात साजरा झाला. तर खासगी 20 ठिकाणी गणेशोत्सव मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे लासलगाव येथे ...
मनमाड : शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणी गणेश मंदिरात पार्थिव मूर्तीची स्थापना साध्या पद्धतीने करण्यात आली. यंदा स्थापना व विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मिरवणूक न काढतापुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात सचिन ...
नाशिकरोड : जेलरोडच्या इंगळेनगर मधील राधा कृष्ण मंदिरांमध्ये संत सेना फाऊंडेशनच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. ...
सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे. ...