लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

देवदेवतांच्या मूर्तीसमोरील नैवेद्याने सोलापुरातील पाचशे लोकांची भागतेय भूक  - Marathi News | Five hundred people are hungry by offering in front of idols of gods and goddesses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवदेवतांच्या मूर्तीसमोरील नैवेद्याने सोलापुरातील पाचशे लोकांची भागतेय भूक 

नैवेद्य देवाला... बेघरांच्या पोटाला; फोडलेले नारळ विक्रीला : आषाढ महिन्यातील प्रथा; मंदिरांमधील पुजाºयांचे असेही अन्नदान ...

राज्यात मद्य दुकानांना परवानगी, मग मंदिरांना का नाही? रामसनेहीदास महाराजांचा सवाल - Marathi News | Liquor shops are allowed in the state, so why not temples? Question of Ramsanehidas Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात मद्य दुकानांना परवानगी, मग मंदिरांना का नाही? रामसनेहीदास महाराजांचा सवाल

नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिर ...

लाखो समर्थ सेवेकऱ्यांनी घरीच केले गुरु पुजन - Marathi News | Millions of able devotees performed Guru Pujan at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखो समर्थ सेवेकऱ्यांनी घरीच केले गुरु पुजन

दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्र ीय सहभागी असलेल्या देश-विदेशातील लाखो सेवेकरींनी रविवारी(दि.५)कारोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरु पौर्णिमा साजरी केली. देशासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोनासह विविध आपत्ती मधून ...

भक्त पुंडलिकाप्रमाणे आईवडिलांची सेवा करा - Marathi News | Serve your parents like a devotee Pundalik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भक्त पुंडलिकाप्रमाणे आईवडिलांची सेवा करा

ओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना ...

शांतीगिरी महराज यांनी केले मुखचरण पादुकांचे पूजन - Marathi News | Pujan of Mukhcharan Padukan performed by Shantigiri Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महराज यांनी केले मुखचरण पादुकांचे पूजन

ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराच्या परंपरेतील मुख्य चरण पादुकांचे पूजन-अभिषेक उत्तराधिकारी संत सदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली. ...

ओझरला बाणेश्वर महादेवाचे आषाढी निमित्त हरी हर रु पात दर्शन - Marathi News | Ojharla Baneshwar Mahadev's Ashadi Nimit Hari Har Ru Paat Darshan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला बाणेश्वर महादेवाचे आषाढी निमित्त हरी हर रु पात दर्शन

ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशी निमित्त ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे बाणेश्वर महादेवास श्री विठ्ठल रु पात सजविण्यात आले होते. त्यामुळे प्रथमच भगवान बाणेश्वर महादेवाच्या शिवपिंडीत एकाच वेळी हरी-हर दर्शन झाले. ...

पालखी सोहळ्यात अधिकाऱ्यांच्या प्रवेशाने नाराजी - Marathi News | Dissatisfied with the entry of officers in the palanquin ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखी सोहळ्यात अधिकाऱ्यांच्या प्रवेशाने नाराजी

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षाप्रमाणे यंदा त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पायी पालखी व दिंडी पंढरपूरला नियोजित वेळेत रवाना होऊ शकली नाही. परंतु आषाढी एकादशीलाच राज्यातून संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर य ...

31 जुलैपर्यंत 'लॉकडाउन' वाढले, 'या' राज्यातील सरकारने घेतला निर्णय - Marathi News | The lockdown in the state increased till July 31, the decision was taken by the state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :31 जुलैपर्यंत 'लॉकडाउन' वाढले, 'या' राज्यातील सरकारने घेतला निर्णय

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन सरकारने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक राज्यांनी 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...