सिन्नर: अयोध्या येथे ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजनाच्या सभारंभाप्रसंगी सिन्नर येथे रामरक्षास्त्रोत्र व महाआरती करण्याचे नियोजन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाज ...
सिन्नर : दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी नुकतीच नांदुरशिंगोटे येथे भेट देऊन समाजाच्या समाधी स्थळाची पाहणी केली तसेच माणसापुरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. ...
ठाणगाव ः सिन्नर तालुक्यातील ठाणगाव ग्रामस्थांच्या वतीने आज अयोध्यात होणाऱ्या राममंदीर भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने ठाणगाव येथील राममंदीरात अभिषेक करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला . ...
सुरगाणा : अयोध्या नगरीत श्रीरामाच्या भव्य मंदिर बांधकामाचा भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी मुर्तीचे पुजन करून आनंद व्यक्त केला, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. ...
वाडीवºहे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्र म बुधवारी (दि.५) झाल्याच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाच्या वतीने घोटी शहरात २१०० पणत्या व मिठाईचे वाटप केले. ...
येवला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विविध राममंदिरांमध्ये नित्यपूजेसह विविध कार्यक्र म साजरे करण्यात आले. अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावून गुढ्याही उभारल्या गेल्या. पताक ...
दिंडोरी : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण सुरू झाल्याबद्दल दिंडोरी शहरासह तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोव्हिड १९ च्या पाशर््वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्र मास बंदी असल्याने अनेक भाविकांनी घरी पूजा अर्चा करत आनंद साजरा केला. फटाके फोडत ला ...
जानोरी : नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील दिगंबर आखाडेशी संबंधित पुरातन काळातील राम मंदिरात आज अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिर पुजारी व ट्रस्टी बैरागी परिवार व जानोरीकर या ...