मालेगाव : दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा ‘कोरोना’च्या महामारीमुळे केवळ औपचारिकता म्हणून पूजा करुन साजरी करण्यात आली. यामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांचे मंदिरात न जाता बाहेरूनच कृष्णाचे दर्शन घ्यावे लागले. ...
कसबे सुकेणे : येथे व मौजे सुकेणेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणा-या दहीहंडीच्या उत्साहात यंदा माञ कोरोनाचे विरजन पडले. तरीही धार्मिक परंपरा म्हणुन दत्त मंदिरात सुकेणेकर संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रामुख्याने कोकणातुन याठिकाणी ...
मोहाडी : येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात मंगळवारी (दि. ११) होणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा व बुधवारी (दि. १२) गोपालकाल्यानिमित्त कीर्तन कार्यक्रम कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट मंदिर प् ...
९ ऑगस्ट १९८१ रोजी या स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. चार दशकांचा दीर्घ काळ लोटूनही हे स्मारक तेवढेच प्रेरक आहे. वर्षागणिक स्मारकाचा परिसर अधिक देखणा केला जात आहे. गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त येथे वन विभागाने विशेष उ ...
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते. ...